एकादशीला / उपवासाच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी का ? Should Satyanarayana be worshiped on Ekadashi/fasting day?

ShriRam Raksha

एकादशीला / उपवासाच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी का ? Should Satyanarayana be worshiped on Ekadashi/fasting day?

आता ए आय करणार वकिली । Now AI will advocate

ChatGPT

ChatGPT, Google Brad, Microsoft Bing
ओपन ए आईचे चॅट जीपीटी (ChatGPT), मायक्रोसॉफ्टचे बिंग(Microsoft Bing) आणि गुगलच्या बारड (brad AI) सारख्या चॅटबोटच्या धर्तीवर आता कायद्याच्या क्षेत्रातील लीगल जीपीटी बनवण्याची तयारी आपल्याच देशात सुरू आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि टेक्नॉलॉजी लॉ मध्ये यावर्षी एलएलएम केलेल्या चेन्नईच्या कपिल नरेश यांनी आताही आणखी एका प्रकारचे एलएलएम करण्याची तयारी केली आहे. हे एलएलएम म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल हे एक प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे चॅटबोट सारखेच असेल. 23 वर्षांचे नरेश ही एका कायदेशीर सल्लागार फर्मचे संस्थापक ही आहेत. आता ते चॅट जीपीटीच्या धरतीवर लीगल जीपीटी बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

इंटरनेट कसे काम करते | How the internet works

How the internet works

इंटरनेट कसे काम करते | How the internet works
इंटरनेटमुळे सध्या खऱ्या अर्थाने जग म्हणजे एक छोटे खेडे बनले आहे. संपूर्ण जगाला एकत्र आणणारे हे माहितीचे जाळे आपल्या दैनंदिन जीवनाचाही अविभाज्य भाग बनलेले आहे. इंटरनेटशिवाय तासभरही आपण राहू शकत नाही. रेशन खरेदी करण्यापासून ते बँकिंग पर्यंत सर्व कामांसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत. पण इंटरनेट कसं काम करतो तुम्हाला माहित आहे का?

आयपीएल 2023- चे दहा सुपर फ्लॉप खेळाडू |10 Super Flop Players of IPL 2023

ASIA Cup 2023

आयपीएल 2023- चे दहा सुपर फ्लॉप खेळाडू |10 Super Flop Players of IPL 2023
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत देखील अनेक सुपरस्टार खेळाडू घडले. पण याचवेळी काही खेळाडूंनी बरीच निराशा केली. पृथ्वी शॉ, दीपक होडा व उमरान मलिक सारख्या खेळाडूंकडून बरीच अपेक्षा होती पण ती पूर्णपणे फुल ठरली. पंजाबचा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू श्याम कोरेन बराच झगडत राहिला. हरी ब्रुक देखील एका शतकाचा अपवाद वगळता झगडतच राहिला. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील दहा ब्लॉक खेळाडूवर दृष्टिक्षेप….

दुधाची वैशिष्ट्ये |Characteristics of milk

Characteristics of milk

दुधाची वैशिष्ट्ये |Characteristics of milk
दूध हे पूर्णांन म्हणून त्याचा स्वीकार सर्व ठिकाणी केला जातो. परंतु दुधाकडे जागतिक पातळीवरचे सर्वकंस अन्न म्हणून लोकांनी त्याकडे पहावे व त्याचे ग्रहण करावे या उदात्त हेतूने जगातील अनेक देश वर्षभरामधील एखादा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा करतात. म्हणजे वेगवेगळ्या देशांचे दुग्ध दिन वेगवेगळ्या तारकांना ठरलेल्या आहेत. परंतु जागतिक दूध उद्योगांनी सशक्त खाद्यान्न म्हणून दुधाकडे पाहावे व त्याप्रमाणे आपली उत्पादने तयार करण्यासाठी यावर केंद्रीकरण करावे हाही हा दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.

घोरणे – घरगुती उपाय | Snoring – Home Remedies

घोरणे - घरगुती उपाय

घोरणे ही अनेक जणांची समस्या आहे. अनेक कारणांमुळे घोरण्याचा आजार होऊ शकतो. काही सावधगिरी बाळगुन आणि घरगुती इलाज करुन घोरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. आज आपण पाहणार आहोत अशाच काही टिप्स ज्या घोरण्याची समस्या दूर करण्यात मदत करतील.