Banjo s in Maharashtra - महाराष्ट्रातील बॅंजोBanjo s in Maharashtra - महाराष्ट्रातील बॅंजो

Banjo s in Maharashtra – महाराष्ट्रातील बॅंजो

महाराष्ट्रामध्ये पारंपारिक वाद्यांना अतिशय मोठे व मोलाचे स्थान आहे. त्यामध्ये बँड, बँजो, हलगी वादक, सनई वादक असे वेगवेगळ्या वादकांसाठी महाराष्ट्र अतिशय लोकप्रिय आहे. त्यामध्ये महत्त्व करून आपण आज बँजो विषयी जाणून घेणार आहोत.

बँजो म्हणजे गायक, वादक, सूर पेटी वाला असा सर्वांचा समुदाय. या समुदायांमध्ये प्रत्येक कलाकार हा अतिशय चुरशीने निवडून घेतलेला असतो. बँजो या कलेला सर्वसामान्य गाव पातळीवरती मोठ्या प्रमाणात मागणी असते. लग्न व्हऋहाड असू दे किंवा एखादी मुंज काढायचे असू दे, जे लोक कलाप्रेमी आहेत ती लोक आवर्जून बेंजोला आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करून घेत असतात.

सुरुवातीला एक स्पीकर, पाच सात वाजंत्री, एक गायक असा छोटासा संच असे. ढकलगाडीवरती हा सर्व बंच ठेवलेला असे. ती ढकलगाडी घेऊन वाजवत जात असत. कालांतराने प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडव्हान्स होत गेल्या आणि आज एखाद्या नवरी नटलेल्या सारखे ह्या बॅन्जो वाल्यांनी स्वतःची गाडी तयार केली आहे. त्या गाडीमध्येच साऊंड, त्यांचे साहित्य तसेच कलाकारांना बसायला किंवा झोपायला जागा असते.

असेच आज आपण Banjo s in Maharashtra – महाराष्ट्रातील बॅंजोची लिस्ट ह्या मध्ये पाहणार आहोत.

Banjo s List in Maharashtra – महाराष्ट्रातील बॅंजोची यादी…

 • अजिंक्य बॅंजो, तारळे . मो.न. 8806345009, 7744814176. Youtube Channel : Ajinkya banjo Tarale official
 • जय भवानी म्युजिकल बॅंजो ग्रुप, बेगमपुर. मो.न.९६०४९२३९२३ . Youtube Channel : जय भवानी म्युझिकल बॅन्जो गृप, बेगमपूर
 • कृष्णा बॅंजो ग्रुप, लेंगरे. मो.न. : 8856921284. Youtube Channel : Krushana musical Lengare
 • तन्मय बॅंजो ग्रुप , नेर्ले. मो.न. :9881851507
 • आर्यन बॅंजो ग्रुप, मल्हारपेठ. मो.नं. ९८८१५५५८४३
 • रेणुका ग्रुप, तारळे. मो.नं.
 • अंबिका माय स्वरसंस्कार बॅंजो ग्रुप, कासेगांव. मो.नं. 9881658115 ,7387676815
 • सरस्वती बॅंजो ग्रुप, मल्हारपेठ. मो.नं. ९८२२७०६०५५
 • आकाश बॅंजो ग्रुप, कवलापुर, सांगली. मो.नं. ८४२१९९९७७०
 • रमेशकुमार बॅंजो ग्रुप, कवलापुर, सांगली. मो.नं. ९८५०८७५९३८
 • शिवरात्र बॅंजो ग्रुप, चिखलहोळ. मो.नं. ९६०४२७८३५२
 • जानाई बॅंजो ग्रुप मो.नं. ९९७०१३४८५४
 • कलारत्न बॅंजो ग्रुप. मो.नं. ९९२३४६४७९५
 • नटराज बॅंजो ग्रुप, चाफळ. मो.नं. ९९६०५०४७९१
 • नितीनकुमार बॅंजो ग्रुप. मो.नं. ९९७५६९५६६८
 • रितेशकुमार बॅंजो ग्रुप, लेंगरे, वीटा. मो.नं. ९९७०६८१५६३
 • सचिनकुमार बॅंजो ग्रुप, मल्हारपेठ. मो.नं. ९०११६८८८०२
 • संतोष बॅंजो ग्रुप, कासेगांव. मो.नं. ९९२३११७९५४
 • सरगम बॅंजो ग्रुप, देविखिंडी. मो.नं. ९९६०६४८४६६
 • शिव मल्हार बॅंजो ग्रुप, कोतोली. मो.नं. ९१३०९४८१८२
 • शिकंदर बॅंजो ग्रुप, निसराळे, सातारा. मो.नं. ९८८१०३१७८७
 • स्वरधारा बॅंजो ग्रुप. मो.नं. ९७६६७५१९४९
 • मयुर बॅंजो ग्रुप, ऊंब्रज. मो.नं. ७५५९१४८३८५
 • वैभव बॅंजो ग्रुप, मंगरायाचीवाडी. मो.नं. ९०४९९५६३१९
 • चैतन्य बॅंजो ग्रुप. मो.नं.
Banjo s in Maharashtra - महाराष्ट्रातील बॅंजो
Banjo s in Maharashtra – महाराष्ट्रातील बॅंजो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *