Theft Marathi Story |चोर कधीही श्रीमंत होत नाही.

marathi theft story

Theft Marathi Story परमेश्वर कबीरजींच्या कथनानुसार एका गावात एक साधुपुरुष जंगलात आश्रम बांधून राहत होते. काही दिवस आश्रमात राहायचे, सत्संग करायचे, परत परिभ्रमण करण्यास जायचे. एक जाट शेतकरी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा शिष्य झाला होता. शेतकरी गरीब होता. त्याच्याजवळ एक बैल होता. दुसर्‍या शेतकर्‍यासोबत मिळून मिसळून त्या बैलाच्या सहाय्याने शेती करीत होता. दोन दिवस दुसर्‍यांचा बैल … Read more