आयपीएल 2023- चे दहा सुपर फ्लॉप खेळाडू |10 Super Flop Players of IPL 2023

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत देखील अनेक सुपरस्टार खेळाडू घडले. पण याचवेळी काही खेळाडूंनी बरीच निराशा केली. पृथ्वी शॉ, दीपक होडा व उमरान मलिक सारख्या खेळाडूंकडून बरीच अपेक्षा होती पण ती पूर्णपणे फुल ठरली. पंजाबचा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू श्याम कोरेन बराच झगडत राहिला. हरी ब्रुक देखील एका शतकाचा अपवाद वगळता झगडतच राहिला. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामातील दहा ब्लॉक खेळाडूवर दृष्टिक्षेप….

आयपीएल 2023- चे दहा सुपर फ्लॉप खेळाडू |10 Super Flop Players of IPL 2023

  • पृथ्वी शॉ : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉने या हंगामात आठ सामन्यात एका अर्धशतकासह जेमतेम 106 धावा जमवल्या त्याने आपल्या पहिल्या सहा सामन्यात 46 धावा केल्या आणि या खराब कामगिरीमुळे त्याला पुढील काही सामन्यातून ओळख वगळण्यात आली श्वाला शेवटच्या दोन सामन्यात खेळवले गेले पंजाब विरुद्ध 38 चेंडू 54 धावा केल्या पण चेन्नई विरुद्ध तो पुन्हा अपयशी ठरला.
  • मयंक अग्रवाल : हैदराबाद तर्फे कारकिर्दीला संजीवनी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अग्रवाल साठी 8.25 कोटी रुपये मोजले गेले होते पण अग्रवाल पूर्णपणे अपयशी ठरला. ब्रायनला राजे प्रशिक्षण लाभत असलेले या संघाकडून अग्रवालला 10 डावात 270 धावावर समाधान मानावे लागले त्याने एकमेव अर्थ शतक हैदराबादीच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध हंगामातील शेवटच्या सामन्यात साजरी केले त्या लढतीत मयंक ने 46 चेंडूत 83 धावांची आतषबाजी केली पण तोवर उशीर झाला होता.
  • दिनेश कार्तिक : एक वेळ उत्तम फिनिशन मानला गेलेला दिनेश कार्तिक या हंगामात चक्क चार वेळा शून्यावर बाद झाला आयपीएल मध्ये शून्यावर बाद होण्याचा विक्रम आता त्याच्या खात्यावर नोंदवला गेला आहे आतापर्यंत 17 वेळा खातेही न उघडता बाद झाला आहे आरसीबीच्या या एसटी रक्षक फलंदाजाला यंदा 13 सामन्यात 140 धावा जमवता आल्या पुढे त्याला वगळून अनुज रावतला संधी देण्यात आली.
  • दीपक हुडा : लखनऊ सुपर जेन्ट्स तर्फे खेळणाऱ्या उडाला यंदा 12 सामन्यात जेमतेम 84 धावावर समाधान मानावे लागले यात आठ वेळा एकरी साम्य धावांचा समावेश राहिला आश्चर्य म्हणजे या हंगामात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीत उतरत होता.
  • हॅरी ब्रूक : इंग्लंडचे बॅटिंग सेन्सेशन मानल्या जाणाऱ्या हॅरी ब्रुक ला हैद्राबादने 13.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते पण ग्रुप यंदा सपशेल अपयशी ठरला केकेआर विरुद्ध 55 चेंडूत 100 धावांच्या शानदार खेळीचा अपवाद वगळता ग्रुपला आपल्या पहिल्या हंगामात अजिबात करिष्मा दाखवता आला नाही त्यांनी 11 डावात 190 धावा केल्या.
  • सॅम कुर्रेन : पंजाबने 18.50 कोटी अशी भर भक्कम रक्कम मोजल्यानंतर सॅम कोरेन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला पण येथे आयपीएलच्या व्यासपीठावर त्याला सातत्याने झगडत राहावे लागले त्याची गोलंदाजी सर्वात निराशा जनक ठरली त्याला 14 सामन्यात केवळ दहा बळी घेता आली फलंदाजी त्याने एका अर्धशतकासह 276 धावा केल्या.
  • उमेश यादव : केकेआर च्या उमेश यादवला पहिल्या आठ सामन्यात केवळ एकच विकेट घेता आली आणि त्यानंतर तो संघातून बाहेर फेकला गेला उर्वरित सर्व लढतीत त्याला यामुळे राखीव खेळाडूंत बसावे लागले यंदाचा हंगाम त्याच्यासाठी अगदीच निराशा जनक ठरला.
  • जो फ्रा आर्चर : दुखापतीतून सावरत परतणाऱ्या जोपरा आर्चला आपला नेहमीचा भेदक मारा अजिबात साकारता आला नाही बेल्जियम मध्ये किरकोळ शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर त्याने काही सामन्यात खेळण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला पाच सामने खेळल्यानंतर त्याला संघातून बाहेर व्हावी लागली आडचणी पाच सामन्यात 9.50 च्या इकॉनॉमिनी केवळ दोन विकेट्स घेतल्या.
  • कगी सो रबाडा : जागतिक स्तरावरील वेग सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या रबाडाला यंदा आयपीएल स्पर्धेत अजिबात करिष्मा दाखवता आला नाही पंजाब कडे विदेशी गोलंदाजामध्ये अनेक उत्तम पर्याय असल्याने याचाही परिणाम झाला रबाड आणि केवळ सहा सामने खेळले यात त्याला सात बळी घेता आली या त्याचा इकॉनॉमी रेट 10 धावांच्या दरम्यान राहिला.
  • उमरान मलिक : गतवर्षी आयपीएल हंगामातील फाईंड ठरलेल्या उमरान मलिकला यंदा मात्र अजिबात सुरज सापडला नाही ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या नव्या व्यवस्थापनाने त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही हे देखील तितकेच कारणीभूत ठरले उमराणांनी पहिल्या चार सामन्यात पाच बळी घेतले पण या दरम्यान तो बराच महागडा देखील ठरला.

Leave a Comment