mera gaon mera desh - मेरा गांव मेरा देशmera gaon mera desh - मेरा गांव मेरा देश

mera gaon mera desh – मेरा गांव मेरा देश ही एक हिंदी फिल्म आहे. सर्वांनाच हिंदी फिल्मविषयी एक वेगळेच आकर्षण असते. असाच ह्या सिनेमासृष्टीचा सुरुवातीचा काळ देखील खुप त्रासदायक, वेदनादायक व मजेशीर देखील होता. सुरुवात म्हणल की प्रत्येक गोष्टीची सुरुवात मग ती कॅमेरावरती रेकॉर्डींग करणे असु दे, कलाकार निवड करणे असुदे किंवा एखाद्या नवीन ठीकाणची चित्रीकरण करणे असुदे. अशा वेगवेगळ्या गोष्टींतुन एकसंघता साधत आज ह्या Bollywood cinema सृष्टीने जगा मध्ये आपले एक वेगळेच अस्तित्व निर्माण केल.

त्याच कालखंडामध्ये १९७१ साली प्रसिध्द झालेला चित्रपट ‘mera gaon mera desh – मेरा गांव मेरा देश’. ह्या चित्रपटामध्ये महत्त्वाची भुमिका धर्मेंद्र, विनोद खन्ना व आशा पारेख यांनी साकारली आहे.

ह्या चित्रपटातील ‘मार दिया जाए, या छोड दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलुख किया जाए ‘ गाण्याने श्रोत्यांच्या मनावरती एक वेगळीच छाप निर्माण केली.

mera gaon mera desh - मेरा गांव मेरा देश
mera gaon mera desh – मेरा गांव मेरा देश

mera gaon mera desh lyrics

  • मार दिया जाए या छोड दिया जाए – युट्युब वरती ह्या गाण्याला ३५ मिलियन व्ह्युज आले आहेत.
  • सोना लै जा रे
  • कुछ कहता है रे ये सावन
  • अपनी प्रेम कहानियां
  • आया आया अतारिया पे कोई चोर

mera gaon mera desh – मेरा गांव मेरा देश

श्री. राज खोसला हे ‘mera gaon mera desh – मेरा गांव मेरा देश’ ह्या पिक्चरचे डायरेक्टर आहेत. ही फिल्म सन १२ जुन १९७१ साली रिलीज झाली. ह्या फिल्मचे प्रोड्युसर बोलु खोसला व लेखराज खोसला हे आहेत. ह्या फिल्मवरती आत्तापर्यंत YouTube वरती 42 मिलियन व्ह्युज आले आहेत. आपण देखील ‘मेरा गांव मेरा देश’ फिल्म पाहु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *