तारुण्याचे तेज टिकवणारा आहार | A diet that preserves the radiance of youth

आपली त्वचा टवटवीत राहावी. तारुण्याचे तेच टिकून राहावे असे अनेक स्त्री पुरुषांना वाटत असते. पण तसे घडतेच असे नाही अनेकांच्या त्वचेवर अकालीच सुरकुत्या पडू लागतात. चेहऱ्यावरचे तेज हरवते यामागे जी कारणे आहेत त्यामध्ये चांगल्या आहाराची कमतरता हे सुद्धा एक कारण आहे. तारुण्य टिकवण्यासाठी वर्धक त्याच्या खुणा दूर ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार उपयुक्त ठरतो. अशा आहाराची ही माहिती…..

तारुण्याचे तेज टिकवणारा आहार | A diet that preserves the radiance of youth

  • पपई : (Papaya)पपईचे सेवन पचनसंस्थेसाठी चांगले असतेच पण ते त्वचेसाठीही लाभदायिकाच आहे ते मृत त्वचा हटवते आणि त्यामुळे त्वचा टवटवीत होते पपईत पपई नावाचे एक यांचाहीम असते जे दीर्घायुष्य बनवण्यासाठी ही मदत करते.
papaya
  • डाळिंब : (Pomegranate)डाळिंबात क जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे तारुण्याचे तेज टिकवून ठेवण्यास मदत होते शिवाय रक्त शुद्धीसाठी व रक्त वृद्धीसाठी ही डाळिंब गुणकारी आहे.
Dalimb Fruit
  • ब्रोकोली : ( Broccoli)या भाजीमध्ये क जीवनसत्व फोलेट फायबर आणि कॅल्शियम असते जे पोट स्वच्छ ठेवण्यास तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास ही मदत करते.
Broccoli
  • मासे : (Fish)क्यू ना सार्वडीन हेरिंग लेख राऊत नॅचरल साल्मन यासारख्या माशांमध्ये ओमेगातील फॅटी ऍसिड असते असे मासे योग्य प्रमाणात खाल्ल्याने त्वचा तरुण राहते.
Fish
  • टोमॅटो : (Tomatto)टोमॅटो हे सुद्धा एक अँटी एजिंग फूड आहे त्यामध्ये लायकोपिन असते जे त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते शिवाय टोमॅटोमध्ये त्वचा टवटवीत ठेवण्यासाठीचे अनेक अँटीऑक्सिडंटची असतात त्यामध्ये क जीवनसत्त्वही असते.
Tomatto
  • पालक :(Spinach vegetable) पालकच्या भाजीत आयर्न सह फॉलिक ऍसिड ही असते हे जे डी एन ए च्या डागडूजीसाठी मदत करते त्यामुळे वय वाढवणारी प्रक्रिया धीमी होते ते डोळ्यांसाठी ही गुणकारी असते.
  • दही :(Curd) दह्याच्या नियमित सेवन आणि वृद्धत्वाची क्रिया दिली होती त्वचेसाठी दह्याचे सेवन अतिशय गुणकारी ठरते.
curd

Leave a Comment