Urfi Javed In Hot Dress

Birth Date : 15 October 1997

ऊत्तर प्रदेश, लखनौ.

व्यवसाय : इंटरनेट व्यक्तिमत्व

वूटच्या रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटीमध्ये दिसल्यानंतर ती प्रसिद्ध झाली.

तिने सोशल मीडियावर तिचे नाव Uorfi असे बदलण्याची घोषणा केली

व्हाइसच्या म्हणण्यानुसार , बिग बॉस ओटीटीवर दिसल्यानंतर जावेदने "भारतात प्रसिद्धी मिळवली"

घड्याळे, फुले, चेन आणि पिन अशा 'विचित्र पोशाख' मध्ये असते.