Multiple Blue Rings

सई ताम्हणकर - ह्या एक भारतीय अ‍भिनेत्री आहेत 

त्यांचा जन्म : २५ जुन १९८६ रोजी महाराष्ट्रातील सांगली ह्या ठिकाणी झाला..!

करीअ‍रची सुरूवात त्यांनी मनोरंजन उद्योगात एक मॉडेल म्हणून केली.

चित्रपट सृष्टीत येण्यापुर्वी त्या जाहीरातींमध्ये दिसत...

"सनई चौघडे" या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण..

मराठी चित्रपट उद्योगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत.

तिच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये "हंटरर," "वझंदर," "क्लासमेट्स," "लव्ह सोनिया," आणि "धुराला" यांचा समावेश आहे.

More

तिने "गजनी" आणि "हंटरर" सारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Blue Rings

चित्रपटांखेरीज सामाजीक कार्याची मोठी आवड आहे.

Blue Rings

Other Stories

Story 1

Story 2

..................................................