Malaika Arora - Hot

नांव : मलाईका अरबाज खान

जन्म : २३ ऑक्टोंबर १९७३

त्यांना व्यायामाची खुप आवड आहे

अभिनय, नृत्य व मॉडेलिंग मध्ये कार्यरत आहेत.

पती : अरबाज खान

छैया छैया व मुन्नी बदनाम हुई या हिंदी चित्रपटगीतांवरील तिचे नृत्य विशेष लोकप्रिय झाले.