गौतमी पाटील

गौतमी पाटील - कोण आहेत ?

गौतमी पाटील यांनी पुणे महाविद्यालयातुन ग्रॅज्युएशन पुर्ण केले.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावी झाला

लावणी ही महाराष्ट्राची आन-बान आणि शान आहे....

गौतमी पाटील - ह्या एक प्रसिध्द लावणी नृत्यांगना आहेत.

लग्न,वाढदिवस,संगीत मैफिली, राजनीतिक घटना अशा विविध कार्यक्रमांमध्ये त्या भाग घेत असतात.

Youtube व Instagram वरती त्यांचे असंख्य चाहते आहेत.

Instagram वरील त्यांचा फोटो.

सर्वांना मोहीत करणारी अशी त्यांची ओळख आहे.